sad
Wednesday, 29 August 2018
काय करायचे तेच कळत नाही
अनेक प्रश्नांची
वाट लागली माझी
सर्वांची मने सांभाळणे
जमले नाही
खोटी मुखवटे
सर्व
सत्याला थारा नाही
खोटे जग कंटाळा आला
खोटेपणाचा
देवा खोट्याना सुबुद्धी दे
जग खरे
की मी
काहीच कळत नाही
Friday, 29 July 2011
friend
vishvas thewave ase mitra aaj ahet ka ? ha maza pahila sawal ahe
Home
Subscribe to:
Comments (Atom)